ऑलिंपिक खेळ आइस हॉकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आइस हॉकीचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील कॅनडाचा संघ

आइस हॉकी हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे.


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 कॅनडा कॅनडा  11 5 2 18
2 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  7 1 1 9
3 अमेरिका अमेरिका  3 10 2 15
4 स्वीडन स्वीडन  2 3 5 10
5 चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक  1 0 1 2
6 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  1 0 1 2
7 एकत्रित संघ एकत्रित संघ  1 0 0 1
8 चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया  0 4 4 8
9 फिनलंड फिनलंड  0 2 5 7
10 रशिया रशिया  0 1 1 2
11 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  0 0 2 2
12 जर्मनी जर्मनी  0 0 1 1
13 पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  0 0 1 1
एकूण 26 26 26 78

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]