हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा
four pillars with flame at their tops surrounding a single fifth pillar in the middle, also with flame at the top. The background is sky with mountain.
स्पर्धा
१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० • १९४४ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२
खेळ (तपशील)
आल्पाइन स्कीइंग • बायॅथलॉन • बॉबस्ले • क्रॉस कंट्री स्कीइंग • कर्लिंग • फिगर स्केटिंग • फ्रीस्टाईल स्कीइंग • आइस हॉकी • लुज • नॉर्डिक कंबाइंड • शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग • स्केलेटन • स्की जंपिंग • स्नोबोर्डिंग • स्पीड स्केटिंग

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा १९२४ साली फ्रान्सच्या शॅमोनी गावात भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९४० व १९४४ चा अपवाद वगळता) हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १९९२ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने उन्हाळी व हिवाळी स्पर्धा वेगवेगळ्या वर्षी भरवण्याचे ठरवले. त्यानुसार १९९४ साली व नंतर दर चार वर्षांनी ह्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.

यादी[संपादन]

हिवाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
स्पर्धा वर्ष देश तारीख सहभागी देश खेळाडू खेळ प्रकार संदर्भ
एकूण पुरुष महिला
I १९२४ फ्रान्स शॅमॉनी, ओत-साव्वा, फ्रान्स २५ जानेवारी – ५ फेब्रुवारी १६ २५८ २४७ ११ १६ [१]
II १९२८ स्वित्झर्लंड सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड ११–१९ फेब्रुवारी २५ ४६४ ४३८ २६ १४ [२]
III १९३२ अमेरिका लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने ४–१५ फेब्रुवारी १७ २५२ २३१ २१ १४ [३]
IV १९३६ जर्मनी गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी ६–१६ फेब्रुवारी २८ ६४६ ५६६ ८० १७ [४]
१९४० दुसर्‍या महायुद्धामुळे रद्द..[५]
१९४४ दुसर्‍या महायुद्धामुळे रद्द..[६]
V १९४८ स्वित्झर्लंड सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड ३० जानेवारी – ८ फेब्रुवारी २८ ६६९ ५९२ ७७ २२ [७]
VI १९५२ नॉर्वे ओस्लो, नॉर्वे १४–२५ फेब्रुवारी ३० ६९४ ५८५ १०९ २२ [८]
VII १९५६ इटली कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो, इटली २६ जानेवारी – ५ फेब्रुवारी ३२ ८२१ ६८७ १३४ २४ [९]
VIII १९६० अमेरिका लेक टाहो, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने १८–२८ फेब्रुवारी ३० ६६५ ५२१ १४४ २७ [१०]
IX १९६४ ऑस्ट्रिया इन्सब्रुक, ऑस्ट्रिया २९ जानेवारी – ९ फेब्रुवारी ३६ १०९१ ८९२ १९९ ३४ [११]
X १९६८ फ्रान्स ग्रेनोबल, फ्रान्स ६–१८ फेब्रुवारी ३७ ११५८ ९४७ २११ ३५ [१२]
XI १९७२ जपान सप्पोरो, जपान ३–१३ फेब्रुवारी ३५ १००६ ८०१ २०५ ३५ [१३]
XII १९७६ ऑस्ट्रिया इन्सब्रुक, ऑस्ट्रिया ४–१५ फेब्रुवारी ३७ ११२३ ८९२ २३१ ३७ [१४]
XIII १९८० अमेरिका लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने १३–२४ फेब्रुवारी ३७ १०७२ ८४० २३२ ३८ [१५]
XIV १९८४ युगोस्लाव्हिया सारायेव्हो, युगोस्लाव्हिया ८–१९ फेब्रुवारी ४९ १२७२ ९९८ २७४ ३९ [१६]
XV १९८८ कॅनडा कॅल्गारी, आल्बर्टा, कॅनडा १३–२८ फेब्रुवारी ५७ १४२३ ११२२ ३०१ ४६ [१७]
XVI १९९२ फ्रान्स आल्बर्तव्हिल, साव्वा, फ्रान्स ८–२३ फेब्रुवारी ६४ १८०१ १३१३ ४८८ ५७ [१८]
XVII १९९४ नॉर्वे लिलहामर, नॉर्वे १२–२७ फेब्रुवारी ६७ १७३७ १२१५ ५२२ ६१ [१९]
XVIII १९९८ जपान नागानो, जपान ७–२२ फेब्रुवारी ७२ २१७६ १३८९ ७८७ ६८ [२०]
XIX २००२ अमेरिका सॉल्ट लेक सिटी, युटा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने ८–२४ फेब्रुवारी ७७ २३९९ १५१३ ८८६ ७८ [२१]
XX २००६ इटली तोरिनो, इटली १०–२६ फेब्रुवारी ८० २५०८ १५४८ ९६० ८४ [२२]
XXI २०१० कॅनडा व्हँकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा १२–२८ फेब्रुवारी ८२ २५६६  –  – ८६ [२३]
XXII २०१४ रशिया सोत्शी, रशिया ७–२३ फेब्रुवारी भविष्यकाळातील [२४]
XXIII २०१८ दक्षिण कोरिया प्याँगचँग, दक्षिण कोरिया ९–२५ फेब्रुवारी भविष्यकाळातील [२५]

संदर्भ[संपादन]

  1. Chamonix १९२४. २०१०-०३-०५ रोजी पाहिले.
  2. St. Moritz १९२८. २०१०-०३-०५ रोजी पाहिले.
  3. Lake Placid १९३२. २०१०-०३-०५ रोजी पाहिले.
  4. Garmisch-Partenkirchen Olympics. २०१०-०३-११ रोजी पाहिले.
  5. Candidate Cities and Venues for the हिवाळी ऑलिंपिक. २००९-०३-१२ रोजी पाहिले.
  6. The Games:Olympics Past. २०१०-०३-३० रोजी पाहिले.
  7. St. Moritz १९४८. २०१०-०३-११ रोजी पाहिले.
  8. Oslo १९५२. २०१०-०३-११ रोजी पाहिले.
  9. Cortina d'Ampezzo १९५६. २००९-०३-१३ रोजी पाहिले.
  10. Squaw Valley १९६०. २०१०-०३-१२ रोजी पाहिले.
  11. Innsbruck १९६४. २०१०–०३–१३ रोजी पाहिले.
  12. Grenoble १९६८. २००९-०३-१३ रोजी पाहिले.
  13. Sapporo १९७२. २०१०-०३-१२ रोजी पाहिले.
  14. Innsbruck १९७६. २००९-०३-१७ रोजी पाहिले.
  15. Lake Placid १९८०. २०१०-०३-१२ रोजी पाहिले.
  16. Sarajevo १९८४. २००९-०३-१८ रोजी पाहिले.
  17. Calgary १९८८. २००९-०३-२० रोजी पाहिले.
  18. Albertville १९९२. २००९-०३-२० रोजी पाहिले.
  19. Lillehammer १९९४. २००९-०३-२० रोजी पाहिले.
  20. Nagano १९९८. २००९-०३-२० रोजी पाहिले.
  21. Salt Lake City २००२. २००९-०३-२१ रोजी पाहिले.
  22. Turin २००६. २००९-०३-२१ रोजी पाहिले.
  23. Vancouver Olympics – Athletes. २०१०-०२-२४ रोजी पाहिले.
  24. Sochi २०१४. २०१०-०५-०५ रोजी पाहिले.
  25. Pyeongchang, South Korea wins right to host २०१८ हिवाळी ऑलिंपिक. २०११-०७-०६ रोजी पाहिले.