१९२४ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९२४ हिवाळी ऑलिंपिक
I हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर शॅमोनी, ओत-साव्वा
फ्रान्स ध्वज फ्रान्स
सहभागी देश १६
सहभागी खेळाडू २५८
स्पर्धा १६, ९ खेळात
समारंभ
उद्घाटन जानेवारी २५
सांगता फेब्रुवारी ४
मैदान स्ताद ओलिंपिक
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९२८ ►►

१९२४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ओत-साव्वा विभागामधील शॅमोनी ह्या शहरामध्ये जानेवारी २५ ते फेब्रुवारी ४ दरम्यान खेळवण्यात आली. १९२४ ते १९९२ सालांदरम्यान हिवाळी व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा एकाच वर्षी खेळवण्यात येत असत. १९२४ उन्हाळी ऑलिंपिक देखील फ्रान्सच्या पॅरिस शहरामध्येच भरवली गेली होती.

अनुक्रमणिका

सहभागी देश [संपादन]


खेळ [संपादन]

खालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.


पदक तक्ता [संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 नॉर्वे नॉर्वे 4 7 6 17
2 फिनलंड फिनलंड 4 4 3 11
3 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 2 1 0 3
4 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 2 0 1 3
5 अमेरिका अमेरिका 1 2 1 4
6 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 1 1 2 4
7 स्वीडन स्वीडन 1 1 0 2
8 कॅनडा कॅनडा 1 0 0 1
9 फ्रान्स फ्रान्स (यजमान देश) 0 0 3 3
10 बेल्जियम बेल्जियम 0 0 1 1


बाह्य दुवे [संपादन]