१९३२ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९३२ हिवाळी ऑलिंपिक
III हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश २५
सहभागी खेळाडू ४६४
स्पर्धा १४, ४ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ४


सांगता फेब्रुवारी १५
अधिकृत उद्घाटक राज्यपाल फ्रँकलिन रूझवेल्ट
मैदान लेक प्लॅसिड स्पीडस्केटिंग ओव्हल


◄◄ १९२८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९३६ ►►


१९३२ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील लेक प्लॅसिड ह्या गावामध्ये फेब्रुवारी ४ ते फेब्रुवारी १५ दरम्यान खेळवण्यात आली.

सहभागी देश[संपादन]

खालील १७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ[संपादन]

खालील पाच खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 अमेरिका अमेरिका (यजमान देश) 8 6 5 19
2 कॅनडा कॅनडा 4 4 7 15
3 नॉर्वे नॉर्वे 3 4 3 10
4 स्वीडन स्वीडन 1 2 0 3
5 फिनलंड फिनलंड 1 1 1 3
6 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1 1 0 2
7 फ्रान्स फ्रान्स 1 0 0 1
8 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 0 1 0 1
9 जर्मनी जर्मनी 0 0 2 2
10 हंगेरी हंगेरी 0 0 1 1

बाह्य दुवे[संपादन]