२०१० हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१० हिवाळी ऑलिंपिक
XXI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०१० च्या व्हँकूव्हर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
यजमान शहर व्हँकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया
कॅनडा ध्वज कॅनडा
सहभागी देश ८२
सहभागी खेळाडू २,६२३
स्पर्धा ८६, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी १२
सांगता फेब्रुवारी २८
अधिकृत उद्घाटक मिकाएल ज्यां
मैदान बी.सी. प्लेस
◄◄ २००६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०१४ ►►

२०१० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची २१वी आवृत्ती कॅनडा देशाच्या व्हॅनकूवर शहरात १२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८२ देशांमधील सुमारे २,६०० खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश[संपादन]

खालील ८२ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक देशाने पाठवलेल्या खेळाडूंचा आकडा कंसात दर्शवला आहे. [१]

2010 Winter Olympics Participants.svg

तोरिनोमधील हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खालील देशांनी २०१०च्या स्पर्धेत भाग घेतला नाही.

खेळ[संपादन]

ह्या ऑलिंपिक स्पर्धेत एकूण १५ हिवाळी खेळांचा समावेश होता.


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
कॅनडा कॅनडा  १४ २६
जर्मनी जर्मनी  १० १३ ३०
अमेरिका अमेरिका  १५ १३ ३७
नॉर्वे नॉर्वे  २३
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  १४
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 
चीन चीन  ११
स्वीडन स्वीडन  ११
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  १६
१० नेदरलँड्स नेदरलँड्स 

संदर्भ[संपादन]

  1. Countries. 2011-08-08 रोजी पाहिले.
  2. २.०० २.०१ २.०२ २.०३ २.०४ २.०५ २.०६ २.०७ २.०८ २.०९ २.१० २.११ २.१२ २.१३ २.१४ २.१५ २.१६ २.१७ २.१८ २.१९ २.२० २.२१ Summary of Quota allocation (Alpine Skiing). 2010-07-01 रोजी पाहिले.
  3. ३.०० ३.०१ ३.०२ ३.०३ ३.०४ ३.०५ ३.०६ ३.०७ ३.०८ ३.०९ ३.१० ३.११ ३.१२ ३.१३ ३.१४ ३.१५ ३.१६ ३.१७ ३.१८ ३.१९ ३.२० ३.२१ ३.२२ ३.२३ ३.२४ ३.२५ ३.२६ Vancouver Olympics – Athletes. 2011-01-12 रोजी पाहिले.
  4. ४.० ४.१ ४.२ ४.३ ४.४ ४.५ "Alpine team takes fall at 2010 Games – Vancouver 2010 Olympics". 2010-01-10 रोजी तपासले. 
  5. ५.० ५.१ ५.२ ५.३ ५.४ Germany, Norway round out 2010 Olympic men's hockey. 2009-02-09 रोजी पाहिले.
  6. Athletes : Vancouver 2010 Winter Olympics. 2010-02-07 रोजी पाहिले.
  7. ७.० ७.१ ७.२ ७.३ ७.४ ७.५ ISU Figure skating qualification system. [मृत दुवा]
  8. ८.० ८.१ ८.२ ८.३ ८.४ ८.५ 2009 Figure Skating World Championship results.
  9. Saiba os brasileiros que podem ir a Vancouver.
  10. Bulgaria received one more quota for the games. 2010-02-13 रोजी पाहिले.
  11. Travers is snow joke. 2009-11-05 रोजी पाहिले.
  12. Olympic Qualification. 2009-02-09 रोजी पाहिले.
  13. Suomen Olympiajoukkueeseen Vancouver 2010 -talvikisoihin on valittu 94 urheilijaa – kahdella miesalppihiihtäjällä vielä mahdollisuus lunastaa paikka joukkueessa – Suomen Olympiakomitea. 2010-02-07 रोजी पाहिले.
  14. 108 Français à Vancouver – JO 2010 – L'EQUIPE.FR. 2010-02-07 रोजी पाहिले.
  15. "Ghana's 'Snow Leopard' qualifies to ski in 2010 Winter Olympics". 
  16. Short Track Speed Skating entry list. 2009-11-26 रोजी पाहिले.
  17. Tashi and Jamyang qualify for 2010 Olympic Winter Games. 2009-03-18 रोजी पाहिले.
  18. १८.० १८.१ Lambiel crushes competition at Nebelhorn. 2009-09-26 रोजी पाहिले.
  19. North Korea – CTV Olympics. 2010-02-07 रोजी पाहिले.
  20. Sports | Mongolia Web News. 2010-01-10 रोजी पाहिले.
  21. Genomineerden. 2010-01-10 रोजी पाहिले.
  22. Anders Rekdal tatt ut til OL i Vancouver på overtid. 2010-02-08 रोजी पाहिले.
  23. Wystartujemy w Vancouver. 2009-03-19 रोजी पाहिले.
  24. २४.० २४.१ Athletes : Vancouver 2010 Winter Olympics. 2010-02-07 रोजी पाहिले.
  25. OS-truppen komplett(erad) – Olympic Team complete(d). 2010-12-01 रोजी पाहिले.
  26. Vancouver 2010 Olympic Winter Games Qualifications | News | USA Luge. 2010-02-07 रोजी पाहिले.


बाह्य दुवे[संपादन]