ऑलिंपिक खेळ नॉर्डिक सामायिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्डिक कंबाइंडचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन खेळाडू

नॉर्डिक कंबाइंड हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात क्रॉस कंट्री स्कीइंगस्की जंपिंग हे दोन प्रकार एकत्रितपणे खेळले जातात.

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 नॉर्वे नॉर्वे  11 8 7 26
2 फिनलंड फिनलंड  4 8 2 14
3 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  3 2 7 12
4 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  3 0 4 7
5 फ्रान्स फ्रान्स  2 1 1 4
6 पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  2 1 0 3
जपान जपान  2 1 0 3
8 जर्मनी जर्मनी  1 3 2 6
9 अमेरिका अमेरिका  1 3 0 4
10 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  1 2 1 4
11 जर्मनी जर्मनी  1 0 1 2
12 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  0 1 2 3
13 स्वीडन स्वीडन  0 1 1 2
14 पोलंड पोलंड  0 0 1 1
रशिया रशिया  0 0 1 1
इटली इटली  0 0 1 1
एकूण 31 31 31 93

बाह्य दुवे[संपादन]