बीड जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बीड जिल्हा
बीड जिल्हा
MaharashtraBeed.png

महाराष्ट्र राज्याच्या बीड जिल्हाचे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय बीड
तालुके बीडकिल्ले धारूरअंबाजोगाईपरळी-वैद्यनाथकेजआष्टीगेवराईमाजलगावपाटोदाशिरूरवडवणी

क्षेत्रफळ १०,६९३ कि.मी.²
लोकसंख्या २५,८५,९६२ (२०११)
लोकसंख्या घनता २४१/किमी²
साक्षरता दर ७३.५३%
लिंग गुणोत्तर १.०९ /

जिल्हाधिकारी श्री. एस. जे. कोचे
लोकसभा मतदारसंघ बीड (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ आष्टी विधानसभा मतदारसंघकेज विधानसभा मतदारसंघगेवराई विधानसभा मतदारसंघपरळी विधानसभा मतदारसंघबीड विधानसभा मतदारसंघमाजलगाव विधानसभा मतदारसंघ
खासदार गोपीनाथ मुंडे
पर्जन्यमान ६६६ मिमी

संकेतस्थळ


हा लेख बीड जिल्ह्याविषयी आहे. बीड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

बीड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.

[संपादन] चतुःसीमा

पूर्व : परभणी जिल्हा

पश्चिम : अहमदनगर जिल्हा

दक्षिण : लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा

उत्तर : जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा

[संपादन] तालुके

[संपादन] महत्वाची ठिकाणे



वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये