उडीद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. उडदाचा वापर धान्यासारखा होतो.
- इंग्रजी - Blackgram
- शास्त्रीय नाव - Vigna mungo)
- संस्कृत - माश
- हिंदी - उड़द, उरद)
- गुजराथी - अडद
- बंगाली - माषकलाय
- तामीळ - उळुंतु
- फ़ार्सी - माष
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |