नागपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागपूर जिल्हा
नागपूर जिल्हा
MaharashtraNagpur.png

महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्हाचे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव नागपूर विभाग
मुख्यालय नागपूर

क्षेत्रफळ ९,८९७ कि.मी.²
लोकसंख्या ४६,५३,१७१ (२०११)
लोकसंख्या घनता ४७०/किमी²
शहरी लोकसंख्या ६४.२६%
साक्षरता दर ८९.२५%

लोकसभा मतदारसंघ नागपूर, रामटेक
खासदार विलास बाबूराव मुत्तेमवार, मुकुल वासनिक
पर्जन्यमान १,२०५ मिमी

संकेतस्थळ


हा लेख नागपूर जिल्ह्याविषयी आहे. नागपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


दीक्षा भूमि,नागपूर-रात्रीचे दृश्य

नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. या कारणामुळे देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग जिल्ह्यातून जातात. नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.

विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १,२०५ मी.मी. इतके आहे. जिल्ह्यातील मुख्य पीके- ऊस, गहू, संत्री, ज्वारी, तूर, मूग, सोयाबिन, सुर्यफूल, इ.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- दीक्षाभूमी, ड्रेगन पॅलेस (कामटी), जादू महल, गंगावतरण पुतळा, भारताचा शून्य मैलाचा दगड[१]

[संपादन] जिल्ह्या्तील तालुके

[संपादन] हे सुध्दा पहा

[संपादन] संदर्भ

  1. नागपूर एन.आय.सी

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये