माजलगाव तालुका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ?माजलगाव महाराष्ट्र • भारत |
|
| — शहर — | |
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जिल्हा | बीड |
| तालुके | माजलगाव |
| लोकसंख्या | (२००१) |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• • +0२४४३ • MH-२३ |
गुणक:
माजलगाव तालुका हा बीड जिल्ह्यामध्ये येतो.
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
Vishal Mehta== प्रमुख ठिकाणे ==
- माजलगाव धरण: माजलगावाजवळ सिंधफणा नदीवर हे धरण आहे. माजलगाव धरण जायकवाडी प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला जागतिक बँकेने अर्थसहाय्य दिले आहे. पहिल्या टप्प्याचे काम इ.स. १९७० मध्ये सुरु झाले.
माजलगाव क्षेत्रफळ : ९३ हजार ६६४ हेक्टर लोकसंख्या :४४०२९ गावे :१०५ माजलगाव हा बीड जिल्हाचा तालुका आहे.
माजलगाव मधे सिंधफणा नदीवर असलेल्या धरणाची पाणी क्षमता पूर्णसंचय पातळी ४३१.८० मीटर एवढी आहे.या धरनाच्या कामास १९७८ मध्ये प्रारंभ झाला ,ते जून १९८४ मध्ये पूर्ण झाले.माजलगाव धरनाला उजवा एक कालवा आहे.माजलगाव धरणाचे पाणलोट क्षेत्र ३ हजार ८४० चौ.की.मी.आहे. या धरनात ऐकून २२ गावे बुडित झाली आहेत.
माजलगाव धरणाची ऐकून लांबी ६ हजार ३०० मीटर असून त्यात धरनामाथा ४३५.६० मीटर आहे.नदिपात्रात धरणाची ऊँची ३१ मीटर आहे यामुळे १ लाख १९ हजार ४०० हेक्टर लागवड करण्यात येत आहे.
धरणाचा पाणीसाठा ४५४ द.ल.घ.मी. आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| बीड जिल्ह्यातील तालुके |
|---|
| बीड | किल्ले धारूर | अंबाजोगाई | परळी-वैद्यनाथ | केज | आष्टी | गेवराई | माजलगाव | पाटोदा | शिरूर | वडवणी |