नागपूर विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागपूर विभाग नकाशा

नागपूर विभाग(पूर्व विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. नागपूर विभाग हा पूर्व विदर्भ या नावानेही ओळखला जातो.

[संपादन] चतुःसीमा

या विभागाच्या पश्चिमेस अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ), पूर्वेस मध्य प्रदेश राज्य, उत्तरेस मध्य प्रदेश राज्य व दक्षिणेस आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.

[संपादन] थोडक्यात माहिती

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये