कापूस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कापूस एक झाड आहे. याच्या बोंडातील (फळातील)तंतूंपासुन दोरा/धागा बनवून त्यापासून कापड बनवता येते.
कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे सहसा गॉसिपियम हिर्सुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजातींची असतात.
अनुक्रमणिका |