महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या शासनव्यवस्थेतील कार्यकारी प्रमुखपद आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

[संपादन] सूची

इ.स. १९६० सालापासून महाराष्ट्राचे आजवरचे मुख्यमंत्री :

# नाव कार्यकाळ आरंभ कार्यकाळ समाप्ती पक्ष
यशवंतराव चव्हाण मे १, इ.स. १९६० नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३री विधानसभा निवडणूक (इ.स. १९६२)
मारोतराव कन्नमवार नोव्हेंबर २०, इ.स. १९६२ नोव्हेंबर २४, इ.स. १९६३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतराव नाईक डिसेंबर ५, इ.स. १९६३ फेब्रुवारी २०, इ.स. १९७५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शंकरराव चव्हाण फेब्रुवारी २१, इ.स. १९७५ मे १७, इ.स. १९७७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतदादा पाटील मे १७. इ.स. १९७७ जुलै १८, इ.स. १९७८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६वी विधानसभा निवडणुक (इ.स. १९७८)
शरद पवार जुलै १८, इ.स. १९७८ फेब्रुवारी १७, इ.स. १९८० पुरोगामी लोकशाही दल
७वी विधानसभा निवडणुक (इ.स. १९८०)
अब्दुल रहमान अंतुले जून ९, इ.स. १९८० जानेवारी १२, इ.स. १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाबासाहेब भोसले जानेवारी २१, १९८२ फेब्रुवारी १, १९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतदादा पाटील फेब्रुवारी २, इ.स. १९८३ जून १, इ.स. १९८५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८वी विधानसभा निवडणुक (१९८५)
१० शिवाजीराव निलंगेकर पाटील जून ३, इ.स. १९८५ मार्च ६, इ.स. १९८६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ शंकरराव चव्हाण मार्च १२, इ.स. १९८६ जून २६, इ.स. १९८८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ शरद पवार जून २६, इ.स. १९८८ जून २५, इ.स. १९९१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
९वी विधानसभा निवडणुक (इ.स. १९९१)
१३ सुधाकरराव नाईक जून २५, इ.स. १९९१ फेब्रुवारी २२, इ.स. १९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ शरद पवार मार्च ६, इ.स. १९९३ मार्च १४, इ.स. १९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१०वी विधानसभा निवडणुक (इ.स. १९९५)
१५ मनोहर जोशी मार्च १४, इ.स. १९९५ जानेवारी ३१, इ.स. १९९९ शिवसेना
१६ नारायण राणे फेब्रुवारी १, इ.स. १९९९ ऑक्टोबर १७, इ.स. १९९९ शिवसेना
११वी विधानसभा निवडणुक (इ.स. १९९९)
१७ विलासराव देशमुख ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ जानेवारी १६, इ.स. २००३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ सुशीलकुमार शिंदे जानेवारी १८, इ.स. २००३ ऑक्टोबर ३०, इ.स. २००४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२वी विधानसभा निवडणुक (इ.स. २००४)
१९ विलासराव देशमुख नोव्हेंबर १, इ.स. २००४ डिसेंबर ५, इ.स. २००८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० अशोक चव्हाण डिसेंबर ५, इ.स. २००८ नोव्हेंबर ९, इ.स. २०१० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ पृथ्वीराज चव्हाण नोव्हेंबर १०, इ.स. २०१० विद्यमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

[संपादन] बाह्य दुवे




वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये