महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची मराठी अद्याक्षरानुसार यादी वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ येथील वर्गीकरणात बनतेच. या पानास लेखाचे स्वरूप यायला हवे.जी यादी वर्गीकरणात उपलब्ध आहे तीच पुन्हा ठेवणे आवश्यक असेल तर तसे प्रयोजन हवे. या बद्दल या लेखाच्या चर्चा पानावर चर्चा करा.
अनुक्रमणिका |
[संपादन] खाद्यपदार्थ यादी
- धपाटे
- थालीपीठ
- पुरणपोळी
- लाडू
- चिवडा
- पेढा
- बासुंदी
- कलाकंद
- चकली
- शेव
- वडा
- बटाटावडा
- शंकरपाळी
- वरण
- भात
- कढी
- पोळी
- भाकरी
- चटणी
- तूप
- खिचडी
- भजा
- कोशिंबीर,
- ताक
- लोणचे
- ठेचा
- पंचामृत
- भाजी
- आवकोरा
- वरणफळे
- उकडीचे शेंगोळे, कडबू, उकडीचे दिंड
- भरली वांगी
- करंजी
- अनारसा
- पुरी
- पापड
- गुलाबजाम
- पोहे
- उप्पीट
- शिरा
- उसळ
- भगर
- मिसळ
- पिठले
- झुणका
- हलवा
- चिक्की
- मोदक
- श्रीखंड
- आम्रखंड
- भेळ
- पाणीपुरी
- कुरडी, मुरक्कु (मुरकुल)
- आमटी
- सार
- घारगा
- खीर
- पुलाव
- चित्रान्न
- भुरका
- भरडा
- खारोडी
- दशमी
- उकड
- फोडणी
- साबुदाणे वडे
[संपादन] उपवासाचे खाद्यपदार्थ
[संपादन] निरनिराळे खाद्यपदार्थ
[संपादन] नैवेद्याचे खाद्यपदार्थ
[संपादन] गोड पदार्थ
[संपादन] दिवाळीच्या फराळाचे पदार्थ
दिवाळीनिमित्त महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये दिवाळीचा खास 'फराळ' बनवण्याची रीत आहे. दिवाळीच्या फराळात खालील जिन्नस अंतर्भूत असतात :