रायगड जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रायगड जिल्हा
रायगड जिल्हा
MaharashtraRaigad.png

महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हाचे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय अलिबाग
तालुके पनवेल, २ पेण, ३ कर्जत, ४ खालापूर, ५ उरण, ६ अलिबाग, ७ सुधागड, ८ माणगाव, ९ रोहा, १० मुरूड, ११ श्रीवर्धन, १२ म्हसळा, १३ महाड, १४ पोलादपूर १५ तळा

क्षेत्रफळ ७१४८ कि.मी.²
लोकसंख्या २२,०७,९२९ (२००१)
लोकसंख्या घनता ३०८.८९/किमी²
साक्षरता दर ६०.४%

जिल्हाधिकारी एच.के.जावळे
लोकसभा मतदारसंघ मावळ (लोकसभा मतदारसंघ), रायगड (लोकसभा मतदारसंघ)
खासदार गजानन बाबर, अनंत गंगाराम गीते
पर्जन्यमान ३८८४ मिमी

संकेतस्थळ


Disambig-dark.svg


रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.


सीमा[संपादन]

रायगड जिल्ह्याच्या

ता्लुके[संपादन]

पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा

जिल्ह्यातील पोलीस स्टेशने[संपादन]

तालुके
पनवेलपेणकर्जतखालापूरउरणअलिबागसुधागडमाणगावरोहामुरूडश्रीवर्धनम्हसळामहाडपोलादपूरतळा

संदर्भ व नोंदी[संपादन]

http://raigad.nic.in/


ठळक मजकूर