जळगाव
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ?जळगाव महाराष्ट्र • भारत |
|
| — शहर — | |
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
• २०९ m (६८६ ft) |
| जिल्हा | जळगाव |
| लोकसंख्या | ३८४ (२०12) |
| कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +91(257) • MH 19 |
गुणक:
जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्य तेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप व कापड इत्यादी उद्योग आहेत.
जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प या प्रसिद्ध संस्था आहेत.
अनुक्रमणिका |
नाव [संपादन]
इतिहास [संपादन]
मराठा साम्राज्य [संपादन]
स्वातंत्र्ययुद्ध [संपादन]
भूगोल [संपादन]
पेठा [संपादन]
उपनगरे [संपादन]
हवामान [संपादन]
जैवविविधता [संपादन]
अर्थकारण [संपादन]
बाजारपेठ [संपादन]
प्रशासन [संपादन]
नागरी प्रशासन [संपादन]
जिल्हा प्रशासन [संपादन]
अधिक माहितीसाठी पहा - जळगाव जिल्हा
जळगाव शहर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकारकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकांचे व्यवस्थापन करणे हे असते.
महानगर पोलीस यंत्रणा [संपादन]
राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस. अधिकारी हा जळगाव पोलीस खात्याचा मुख्य आहे. त्यामुळे इथली पोलीसव्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत ये्ते.
== वाहतूक व्यवस्था ==
रेल्वे मार्ग : जळगाव शहर हे एक जिल्ह्यातले महत्वाचे रेल्वे जंक्शन असून ते भारतातल्या मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांसोबत रेल्वेमार्गाने जोडले गेले आहे. तसेच जिल्ह्यातले भुसावळ, चाळीसगाव व पाचोरा हीही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते.
हवाई मार्ग: महाराष्ट्र शासनाने येथे विमानतळ आहे
रस्ते मार्ग : जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (सुरत-धुळे-एदलाबाद-नागपूर) जातो. तसेच जिल्ह्यातली महत्वाची शहरेही राज्य महामार्गांनी जोडली गेली आहेत.
लोकजीवन [संपादन]
जळगावात मराठी बोलली जाते. काहीजण मराठी ऐवजी अहिराणी नावाची बोलीभाषा बोलतात.
संस्कृती [संपादन]
रंगभूमी [संपादन]
चित्रपट [संपादन]
धर्म- अध्यात्म [संपादन]
- संत मुक्तताई
- चांगदेव
खाद्यसंस्कृती [संपादन]
वांग्याचे भरीत बाजरी ची भाकरी तसेच शेव भाजी प्रशिध्द आहे
प्रसारमाध्यमे [संपादन]
शिक्षण [संपादन]
प्राथमिक व विशेष शिक्षण [संपादन]
उच्च शिक्षण [संपादन]
जळगावातील महत्त्वाची महाविद्यालये [संपादन]
| महाविद्यालये | अभियांत्रिकी महाविद्यालये | वैद्यकीय महाविद्यालये | व्यवस्थापन महाविद्यालये | इतर | शाळा |
संशोधन संस्था [संपादन]
RRR HI TEK LAB KAKODA
खेळ [संपादन]
- REDIRECT लक्ष्यपान नाव
पर्यटन स्थळे [संपादन]
उनपदेव-सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे, पाल व यावल अभयारण्य, पद्मालय येथील गणेश मंदिर, चाळीसगाव तालुक्यातील कालीमठ, पाटणादेवी, वालझिरी व गंगाश्रम, पाल थंड हवेचे ठिकाण.
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- जळगाव संकेतस्थळ
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संकेतस्थळ
- विकिट्रॅव्हेल- जळगाव पर्यटन
- जळगाव गॅझेटियर
- जळगाव : अधिकृत संकेतस्थळ
- शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव
- जळगाव विकिमॅपिया
- जळगाव हवामान
|
|||||||||||||||||||||||||