अमरावती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख अमरावती शहराविषयी आहे. अमरावती जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अमरावती
जिल्हा अमरावती
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०७२१
टपाल संकेतांक ४४४६०१
वाहन संकेतांक MH-२७
अमरावती शहर

अमरावती हे महाराष्ट्र, भारत राज्यातील एक शहर आहे. महाराष्ट्रात सातव्या सर्वात दाट लोकवस्ती असलेला महानगर क्षेत्र आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरातील ऐतिहासिक टप्प्यांची अम्बा, श्री कृष्ण मंदिरे आहेत.

अमरावती तसेच महाराष्ट्र राज्याच्या सहा विभाग (अमरावती व नागपूर विभाग एकत्र विदर्भ) एक आहे "अमरावती" चे मुख्यालय आहे. चार जिल्ह्यांत अनुसरण देखील अमरावती अंतर्गत येतात: अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम.

1983 मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "जकात खाजगी" म्हणुन ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे.

अनुक्रमणिका

नाव [संपादन]

अमरावतीAmravati.ogg उच्चारण हेशहर अमरावती जिल्हा तसेच अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. अमरावती या शब्दाचा अर्थ पुरानातील देव इंद्राची नगरी / राजधानी असा होतो.

इतिहास [संपादन]

भूगोल [संपादन]

हवामान [संपादन]

अमरावती हवामान हे उन्हाळ्यात गरम कोरडे आणि थंड हिवाळा आणि कोरड्या हवामानातील आहे. उन्हाळा मार्च पासून जून, जुलै पासून ऑक्टोबर - पावसाळा आणि नोव्हेंबर ते मार्च - हिवाळा असे आहे. सर्वाधिक आणि सर्वात कमी तापमान 25 मे 1954 46.7 ° असे होते आणि 9 फेब्रुवारी इ.स. 1887 रोजी अनुक्रमे 5.0 असे होते.

पेठा [संपादन]

  1. राजापेठ
  2. अंबापेठ
  3. श्रीकृष्णपेठ

अमरावती जिल्हा लागुन असनारा परीसर व गावांची नावे १) लोणटेक २) मलकापुर ३) पांढरी ४) गौरखेडा ५) निंभा ६) भातकुली ७) सायत ८) जसापुर ९) आसरा १०) ऋणमोचन ११) शिंगणापुर १२) खोलापुर १३) बुधागड १४) धामोरी १५) म्हैसपुर १६) म्हैसांग १७) गणोजा १८) दाढी पेढी १९) कानफोडी २०) चाकुर २१) अडणगाव २२) अनकवाडी २३) परलाम ही सर्व गावे भातकुली ताकुला जि. अमरावती या विभागात येतात भातकुली येथील पसिदरद ठिकाण सेतु केंद्र आहे . या केंद्रचा मालक सागर टोम्पे आहे. व तसेच भातकुली मध्ये जैन मंदीर प्रिध्दस आहे

हवामान [संपादन]

शहर समुद्रसपाटीपासून उंचीवर वसलेले असल्यामुळे येथले हवामान थंड आहे. भरपूर प्रमाणात झाडे व शहराच्या परिसरात असणाऱ्या तलावांमुळे पाण्याची मुबलकता आहे. मेळघाटचिखलदरा परिसर येथून जवळच आहे. शहराजवळ १० किलोमीटरवर पोहरादेवी हे अभयारण्य आहे. शहराला लागूनच डोंगर असल्यामुळे डोंगर कुशीत बसल्यासारखे हे सुंदर शहर मनाला आकर्षित करते.

शिक्षण [संपादन]

अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पूर्वेस आहे. पर्वतपायथ्याशी असलेले हे विद्यापीठ अतिशय नयनरम्य वातावरणात आहे. विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध असलेला याचा परिसर खूप मोठा आहे. या विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. येथे संत गाडगेबाबा अध्यासन चालवले जाते.

शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थीप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोईमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे ठिकाण आहे यात काही नवल नाही.

शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय असून संपूर्ण भारतातून मुले येथे शिक्षणासाठी येतात.

शाळा [संपादन]

अमरावती सार्वजनिक शाळा व्यतिरिक्त खालील खाजगी शाळांमध्ये दिल्या जाते.

  1. अस्मिता शिक्षण मंडळाचे अस्मिता विद्या मन्दिर
  2. आदश्Adarsha Prarthmik Shala
  3. Bhawarilal Samra इंग्रजी हायस्कूल
  4. Deepa इंग्रजी प्राथमिक शाळा
  5. Dnyanmata हायस्कूल अमरावती
  6. DRS मुलांची शाळा
  7. मित्र उर्दू हायस्कूल
  8. मित्र इंग्रजी हायस्कूल
  9. गोल्डन मुले इंग्रजी हायस्कूल
  10. पवित्र क्रॉस कॉन्व्हेंट
  11. इंडो पब्लिक स्कूल
  12. Latebai शाळा
  13. मणिबाइ गुजराती हायस्कूल
  14. Mohanlal Samra प्राथमिक शाळा
  15. नारायण दास हायस्कूल
  16. नवीन उच्च माध्यमिक शाळा
  17. ऑयस्टर इंग्लिश स्कूल, अमरावती.
  18. प्रगती विद्यालय
  19. राजेश्वरी विद्या मंदिर
  20. सरस्वती विद्यालय
  21. विद्वान प्रशाळा
  22. श्री राठी विद्यालय
  23. श्री शिवाजी M.P.H.S.School, अमरावती
  24. श्री रामकृष्ण क्रिडा विद्यालय
  25. श्री समर्थ हायस्कूल
  26. सेंट फ्रान्सिस हायस्कूल, अमरावती
  27. सेंट थॉमस इंग्रजी हायस्कूल, अमरावती
  28. वनीता समाज

जैवविविधता [संपादन]

अर्थकारण [संपादन]

बाजारपेठ [संपादन]

  1. जोशी मार्केट
  2. इतवारा बाजार
  3. अंबादेवी रोड
  4. तख्तमल इस्टेट
  5. जवाहर रोड
  6. शाम चौक
  7. जयस्तंभ चौक
  8. गांधी चौक
  9. खंडेलवाल मार्केट
  10. सराफा बाजार
  11. कॉटन मार्केट

प्रशासन [संपादन]

नागरी प्रशासन [संपादन]

जिल्हा प्रशासन [संपादन]

वाहतूक व्यवस्था [संपादन]

लोकजीवन [संपादन]

विस्तार [संपादन]

अमरावती शहराची रचना फार छान आहे. विस्तृत रस्ते आणि शहराचा विस्तीर्ण विस्तार शहराला भव्यता देतात. मुख्य चौक म्हणजे राजकमल चौक, आयर्विन चौक, श्याम चौक, राजापेठ चौक, पंचवटी चौक, अंबापेठ चौक, आणि बस स्थानकाला येथे डेपो असे म्हणतात तो डेपो चौक.

हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे - अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. जुने गाव हे तटबंदीच्या आत वसलेले असायचे. आज शहराचा विस्तार फार झाला आहे. आता महापालिकेच्या सरहद्दी बाजूच्या उपनगरांच्याही बाहेर गेल्या आहेत. वलगाव, बडनेरा आता अमरावती शहरात मोडतात. शहराचे मुख्य भाग म्हणजे अंबा पेठ, गाडगे नगर, साईनगर, श्रीकृष्ण पेठ, दस्तुर नगर, राजापेठ, सातुर्णा, कंवर नगर, रुक्मिणी नगर, यशोदा नगर, इत्यादी.

सांस्कृतिक [संपादन]

अंबादेवी हे शहराचे मुख्य दैवत आहे. शहराच्या मध्यावर अंबापेठेत देवीचे पुरातन देऊळ आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला याच मंदिरात बोलावले होते, असे म्हटले जाते. येथे श्रीकृष्णाने देवीची पूजा करून रुक्मिणीला सोबत नेले होते. मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या खाली योगाचार्य जनार्दन स्वामी यांची समाधी आहे.

श्री शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेला तपोवन हा कुष्ठरोग्यांसाठीचा प्रकल्प शहराच्या पूर्वेला विद्यापीठासमोर आहे.

शिक्षण [संपादन]

प्राथमिक व विशेष शिक्षण [संपादन]

महत्त्वाची महाविद्यालये [संपादन]

  1. केशरबाई लाहोटी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय
  2. कृषि महाविद्यालय
  3. तक्षशिला कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  4. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय
  5. बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालय
  6. बियाणी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  7. विदर्भ ज्ञान विज्ञान संथेचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  8. विद्याभारती कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  9. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
  10. शासकीय तंत्रनिकेतन
  11. श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
  12. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय
  13. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चे शारीरिक शिक्षण महाविद्यालय

संशोधन संस्था [संपादन]

खेळ [संपादन]

  1. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चे शारीरिक शिक्षण महाविद्यालय

पर्यटन स्थळे [संपादन]

  1. चिखलदरा
  2. मेळघाट
  3. सेमाडोह
  4. अंबादेवी मंदिर
  5. एकवीरादेवीचे मंदिर
  6. अष्टमासिद्धी
  7. अप्पर वर्धा धरण (नल-दमयंती सागर)