अब्दुल रहमान अंतुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब्दुल रहमान अंतुले

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००४
मतदारसंघ कुलाबा
कार्यकाळ
इ.स. १९९६ – इ.स. १९९८
कार्यकाळ
इ.स. १९९१ – इ.स. १९९६
कार्यकाळ
इ.स. १९८९ – इ.स. १९९१

कार्यकाळ
जून ९, इ.स. १९८० – जानेवारी १२, इ.स. १९८२
राज्यपाल सादिक अली ताहिर अली (फेब्रुवारी १७, इ.स. १९८० - नोव्हेंबर २, इ.स. १९८०)

ओम प्रकाश मेहरा (नोव्हेंबर ३, इ.स. १९८० - मार्च ५, इ.स. १९८२)

मागील शरद पवार
पुढील बाबासाहेब भोसले

जन्म ९ फेब्रुवारी, १९२९ (1929-02-09) (वय: ८५)
रायगड, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी नर्गिस अंतुले
अपत्ये १ मुलगा व ३ मुलगी
निवास रायगड
या दिवशी जुलै २८, २००८
स्रोत: [१]


मागील:
शरद पवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
जून ९, इ.स. १९८०जानेवारी १२, इ.स. १९८२
पुढील:
बाबासाहेब भोसले