सुधाकरराव नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सुधाकरराव नाईक

कार्यकाळ
२५ जून, इ.स. १९९१ – २२ फेब्रुवारी, इ.स. १९९३
मागील शरद पवार
पुढील शरद पवार

जन्म ऑगस्ट २१, इ.स. १९३४
मृत्यू मे १०, इ.स. २००१
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सुधाकरराव राजूसिंग नाईक (ऑगस्ट २१, इ.स. १९३४; यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र - मे १०, इ.स. २००१) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. २५ जून, इ.स. १९९१ ते २२ फेब्रुवारी, इ.स. १९९३ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते पुतणे होते.


मागील:
शरद पवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
जून २५, इ.स. १९९१ - फेब्रुवारी २२, इ.स. १९९३
पुढील:
शरद पवार