वर्धा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्धा जिल्हा
वर्धा जिल्हा
MaharashtraWardha.png

महाराष्ट्र राज्याच्या वर्धा जिल्हाचे स्थान

20'50"N-78'36"E
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव नागपूर विभाग (पूर्व विदर्भ)
मुख्यालय वर्धा
तालुके १.आर्वी, २.आष्टी, ३.सेलू, ४.समुद्रपुर, ५.कारंजा, ६.देवळी, ७.वर्धा, ८.हिंगणघाट

क्षेत्रफळ ६३०९ कि.मी.²
लोकसंख्या १२,९६,१५७ (२०११)
लोकसंख्या घनता २०५/किमी²
साक्षरता दर ८७.२२%
लिंग गुणोत्तर १.०६ /

जिल्हाधिकारी श्री एन. नवीन सोना (२०१३)
लोकसभा मतदारसंघ वर्धा
विधानसभा मतदारसंघ १.वर्धा, २.हिंगणघाट, ३.देवळी, ४.आर्वी
खासदार दत्ता मेघे
पर्जन्यमान १०६२.८० मिमी

[[१] जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ]


हा लेख वर्धा जिल्ह्याविषयी आहे. वर्धा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


वर्धा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.

चतुःसीमा [संपादन]

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हाचंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हाचंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.

जिल्ह्यातील तालुके [संपादन]

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ [संपादन]