गहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेतातील गव्हाचे पिक
गव्हाच्या वाळलेल्या ओंब्या
वाळलेला गहु पोत्यात भरतांना

गहू एक पिष्ठमय एकदल धान्य आहे. याचे पीठ करून पोळ्या, ब्रेड इत्यादी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. ताजा गव्हांकुराचा रस हा फारच पौष्टिक असतो. भारतात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन पंजाबमध्यप्रदेश या राज्यांत होते.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये