अमरावती विभाग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
[संपादन] चतुःसीमा
या विभागाच्या पश्चिमेस नाशिक विभाग(खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र), पूर्वेस नागपूर विभाग(पूर्व विदर्भ), उत्तरेस मध्य प्रदेशराज्य व दक्षिणेस औरंगाबाद विभाग(मराठवाडा) आणि आंध्र प्रदेश राज्य आहेत.
[संपादन] थोडक्यात माहिती
- क्षेत्रफळ - ४६,०९० किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - ३९,४१,९०३
- जिल्हे - अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशीम जिल्हा
- साक्षरता - ७७.७९%
- ओलिताखालील जमीन : २,५८२ किमी²
|
|||||||||||||||||||||||||