बीड
| ?बीड महाराष्ट्र • भारत |
|
| — नगर — | |
|
|
|
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
६९.१५ km² (२७ sq mi)[१] • ५१५ m (१,६९० ft) |
| हवामान • वर्षाव तापमान • उन्हाळा • हिवाळा |
BSh (Köppen) • ६६६ mm (२६.२ in) • ४० °C (१०४ °F) • १२ °C (५४ °F) |
| प्रांत | मराठवाडा |
| जिल्हा | बीड |
| लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर साक्षरता |
१,३८,०९१ (295th) (2001) • १,९९७/km² (५,१७२/sq mi) ९२३.५४ ७२.२६ |
| भाषा | Hindi, Marathi, उर्दू भाषा, (English in official use only) |
| Settled | Possibly 13th century CE |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३१ • +91-2442 • MH-23 |
| संकेतस्थळ: beed.nic.in | |
|
|
गुणक:
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
बीड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.
हे शहर बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
बीड हे मराठवाड्यातील एक ऎतिहासिक शहर आहे. चंपावतीनगर हे या शहराचे दुसरे नाव आहे. जे चंपावतीराणीच्या नावावरुन देण्यात आले. येथे खंडेश्वरी मंदिर, प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर जे की पाण्यात उभारलेले आहे अशी अनेक मंदिरे आहेत. बीड मध्ये सध्या कॉपी मुक्ती चळवळ चालू आहे. कॉपीमुक्ती चळवळीसाठी बीडमध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास परिषदेची स्थापना करण्यात आली होती. या परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवले गेले. ज्यामुळे कॉपीमुक्ती चळवळीला यश आलं. या परिषदेमध्ये सुनिल क्षीरसागर, बालकिशन बलदवा, सुशील कुलकर्णी, नवनाथ बन, प्रा. बाहेगव्हाणकर, अमोल गलधर यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ज्यामुळे ही चळवळ यशस्वी झाली.
बीड हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे ,हा ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ,बीडचा भाग दुर्गम अणि डोंगराळ असून जमीन सुपिक आहे . बीड मधून बिंदुसरा नदी वाहते नदीच्या पूर्व काठावर सर्वांगसुंदर कंकालेश्वर मंदिर आहे. बीडची खजाना बावड़ी प्रसिद्ध आहे जी मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेली आहे. इतिहास : बीड जिल्ह्याचे पांडव कालीन नाव दुर्गावातिनगर होते पुढे ते चालुक्य राजा ६ वा विक्रमादित्य ची बहिण चम्पावती हिने हा भाग जिंकून घेतल्याने चंपावतीनगर म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे मुहम्मद बीन तुघलाकाची देवगिरिवर सत्ता आल्यावर त्याने सन १३२६ मधे चंपावातीनगर हे नाव बदलून 'भीर' हे नाव दिले,भीर म्हणजे पाण्याचा प्रचंड साठा पुढे भिरचेच अपभ्रंश होऊन बीड या नावाने ओळखले जाऊ लागले.
बीड हे चंपावती नगर या नावानंही ओळखलं जातं.. पुर्वी राणी चंपावतीनं या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणामध्ये आहे. शहरात चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहेत.