मिरज
| ?मिरज महाराष्ट्र • भारत |
|
| — तालुका — | |
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जिल्हा | सांगली |
| तालुके | मिरज |
गुणक:
अनुक्रमणिका |
[संपादन] नाव
मिरज हे दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे आणि भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.मिरजेचा इतिहास गेल्या हजार वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
मिरज हे एक महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.
शहरात वानलेस मेमोरियल रूग्णालय, वानलेस उरोरूग्णालय, मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रूग्णालय आणि इतर अनेक रूग्णालये आहेत. शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रूग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारांसाठी मिरजेला येतात.
मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..
[संपादन] इतिहास
[संपादन] भूगोल
[संपादन] पेठा
[संपादन] उपनगरे
[संपादन] हवामान
[संपादन] जैवविविधता
[संपादन] अर्थकारण
[संपादन] बाजारपेठ
[संपादन] प्रशासन
[संपादन] नागरी प्रशासन
[संपादन] जिल्हा प्रशासन
[संपादन] वाहतुक व्यवस्था
[संपादन] लोकजीवन
[संपादन] संस्कृती
[संपादन] रंगभूमी
[संपादन] चित्रपट
[संपादन] धर्म- अध्यात्म
[संपादन] खवय्येगिरी
[संपादन] प्रसारमाध्यमे
[संपादन] शिक्षण
[संपादन] प्राथमिक व विशेष शिक्षण
[संपादन] महत्त्वाची महाविद्यालये
[संपादन] संशोधन संस्था
[संपादन] लष्कर शिक्षण व संशोधन संस्था
[संपादन] खेळ
[संपादन] पर्यटन स्थळे
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्य दुवे
|
|||||||||||||||||||||||||
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||||||||