पुणे विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणे विभाग नकाशा

पुणे विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

[संपादन] चतुःसीमा

या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग, पूर्वेस औरंगाबाद विभाग, उत्तरेस नाशिक विभाग व दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे.

[संपादन] थोडक्यात माहिती

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये