नंदुरबार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नंदुरबार जिल्हा
नंदुरबार जिल्हा
MaharashtraNandurbar.png

महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्हाचे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
मुख्यालय नंदुरबार

क्षेत्रफळ ५०३५ कि.मी.²
लोकसंख्या १३,०९,१३५ (२०११)
लोकसंख्या घनता २६०/किमी²
साक्षरता दर ४६.६३%

जिल्हाधिकारी ए.टी.कुंभार
लोकसभा मतदारसंघ नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ अक्कलकुवानंदुरबारनवापूरशहादा
खासदार माणिकराव गावित
पर्जन्यमान ८५९ मिमी

संकेतस्थळ


हा लेख नंदुरबार जिल्ह्याविषयी आहे. नंदुरबार शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

नंदुरबार जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्‍ये झाली.


अनुक्रमणिका

[संपादन] चतुःसीमा

नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पूर्वोत्तर सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर + खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत.

[संपादन] जिल्ह्यातील तालुके

[संपादन] पर्यटन

यशवंत तलाव
  • तोरणमाळ हे सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण, तेथील यशवंत तलाव, सिताखई ची दरी व धबधबा.
  • उनपदेव (शहादा) येथील गरम पाण्याचे झरे

[संपादन] इतर

नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील लोकसभा व सर्व विधानसभा (शहादा सोडून) मतदार संघ हे राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.



वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये