ठाणे जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ठाणे जिल्हा
ठाणे जिल्हा
MaharashtraThane.png

महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्हाचे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय ठाणे
तालुके १. ठाणे शहर (महापालिका क्षेत्र),२. वसई,३. कल्याण,४. मुरबाड,५. भिवंडी,६. शहापूर्,७. वाडा,८. जव्हार,९. मोखाडा,१०. पालघर,११. डहाणू,१२. तलासरी,१३. उल्हासनगर,१४. अंबरनाथ,१५. विक्रमगड

क्षेत्रफळ ९५५८ कि.मी.²
लोकसंख्या १,१०,५४,१३१ (२०११)
लोकसंख्या घनता ११५७/किमी²
साक्षरता दर ८५%

प्रमुख शहरे कल्याण, भिवंडी, उल्हासनगर
खासदार संजीव नाईक, सुरेश तावरे, आनंद प्रकाश परांजपे, बलिराम सुकुर जाधव
पर्जन्यमान २५७६ मिमी


हा लेख ठाणे जिल्ह्याविषयी आहे. ठाणे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. 2014 मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नविन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]