लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: LAX – आप्रविको: KLAX – एफएए स्थळसंकेत: LAX | |||
नकाशाs | |||
विमानतळाचे रेखाचित्र | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | लॉस एंजेल्स महापालिका | ||
प्रचालक | लॉस एंजेल्स वर्ल्ड एरपोर्ट्स | ||
कोण्या शहरास सेवा | लॉस एंजेल्स महानगर | ||
स्थळ | लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया | ||
हब | |||
समुद्रसपाटीपासून उंची | १२६ फू / ३८ मी | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
6L/24R | ८,९२५ | २,७२० | काँक्रीट |
6R/24L | १०,२८५ | ३,१३५ | काँक्रीट |
7L/25R | १२,०९१ | ३,६८५ | काँक्रीट |
7R/25L | ११,०९६ | ३,३८२ | काँक्रीट |
हेलिपॅड | |||
संख्या | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
एच३ | ६३ | १९ | काँक्रीट |
सांख्यिकी | |||
प्रवासी (२०१२) | ६,३६,८८,१२१ | ||
विमानांची आवागमने (२०११) | ६,०१,४१६ | ||
स्रोत: एफ.ए.ए.[१] |
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (उच्चारभेद लॉस एन्जल्स) (आहसंवि: LAX, आप्रविको: KLAX, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAX) अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या केन्द्रापासून आग्नेय दिशेस २६ किमी (१६ मैल) अंतरावर पॅसिफिक समुद्राकाठी असलेला हा विमानतळ जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१२मध्ये हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार जगातील सहावा विमानतळ होता. त्यावर्षी येथून ६,३६,८८,१२१ प्रवाशांनी आवागमन केले.[२] येथून निघणाऱ्या किंवा येथे येणाऱ्या प्रवाशांचा विचार केल्यास हा जगातील सगळ्यात मोठा विमानतळ ठरतो[३] याला एलएएक्स या नावानेही संबोधले जाते.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]एलएएक्सपासून उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील १४६ विमानतळांना सेवा उपलब्ध आहे. पैकी ६९ गंतव्यस्थाने परदेशांतील आहेत. अमेरिकन एरलाइन्स (१५.७१%), डेल्टा एर लाइन्स (१५.६९%) आणि युनायटेड एरलाइन्स (१५.११%) या प्रवासीवाहतूक करणाऱ्या सगळ्यात जास्त व्यस्त विमानकंपन्या आहेत तर साउथवेस्ट एरलाइन्स (११.१०%) आणि अलास्का एरलाइन्स (५.११%) या इतर प्रमुख विमानकंपन्या आहेत.[४]
प्रवासी वाहतूक
[संपादन]- नोंदी
- युनायटेड एरलाइन्स आणि युनायटेड एक्सप्रेस मिळून येथील सर्वाधिक उडाडाणे करतात. अमेरिकन एरलाइन्स आणि अमेरिकन ईगल व साउथवेस्ट एरलाइन्सचा क्रमांक दुसरा व तिसरा लागतो. युनायटेड येथून सर्वाधिक गंतव्यस्थानांना सेवा पुरवते. अमेरिकन आणि अलास्का एरलाइन्स/होरायझन आर दुसऱ्या व तिसरऽया क्रमांकावर आहेत. डेल्टा, क्वांटास आणि युनायटेड प्रत्येकी तीन पॅसिफिकपार तर नॉर्वेजियन एर शटल तीन अटलांटिकपार गंतव्यस्थानांना सेवा पुरवतात. अलास्का/होरायझन मेक्सिकोमधील सर्वाधिक (९) ठिकाणी सेवा पुरवते.
- ^1 क्वांटासची सेवा न्यू यॉर्क-जेएफके मार्गे असली तरी लॉस एंजेल्स आणि न्यू यॉर्क दरम्यानचे प्रवासी नेण्यास क्वांटासला पलवानगी नाही. असे प्रवासी ऑस्ट्रेलियाला जाणारे/येणारेच असले पाहिजेत.
- ^2 व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे प्रवासी टर्मिनल ३मध्ये चेक-इन करून टॉम ब्रॅडली टर्मिनलवरून विमानात बसतात.[१६]
माल वाहतूक
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ LAX विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. मार्च १५, २००७ रोजी पाहिले.
- ^ "एलएएक्स वर्दळ". २०१३-०६-३८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "एलएक्स विमानतळ माहिती". २०१०-११-१८ रोजी पाहिले.
- ^ "Los Angeles International Airport Top 10 Carriers January 2014 through August 2014" (PDF).
- ^ Aeromexico Adds Los Angeles – Cancun/Huatulco Summer Service Archived 2013-07-12 at the Wayback Machine.. Routes on Line (March 11, 2013). Retrieved on August 18, 2013.
- ^ Aeromexico Announces its New Route Los Angeles – La Paz – Yahoo! Finance. Archived 2014-03-02 at the Wayback Machine. Finance.yahoo.com (April 3, 2013). Retrieved on July 21, 2013.
- ^ "Palm Beach International Airport and American Airlines announce new direct service to Los Angeles and New York" (PDF). 2015-09-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. November 1, 2013 रोजी पाहिले.
- ^ Graham Smith. "Delta Air Lines and Virgin Atlantic to transfer transatlantic flights - Business Traveller".
- ^ "Delta to launch daily service between Los Angeles and Shanghai". 2015-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-16 रोजी पाहिले.
- ^ "Ethiopian Airlines Revises Planned Dublin / Los Angeles Launch to mid-June 2015". २०१४-१०-२१ रोजी पाहिले.
- ^ "Hawaiian Airlines Expands Los Angeles Service Next Summer" (Press release). October 17, 2013. 2015-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 17, 2013 रोजी पाहिले.
- ^ "JAL Winter 2014/2015 changes". September 4, 2014 रोजी पाहिले.
- ^ Newsdesk – Norwegian. Media.norwegian.com. Retrieved on September 18, 2013.
- ^ a b "Southwest to Operate More Daily Flights Than Any Other Airline!". Nuts About Southwest.
- ^ a b "Spend Less Money and Have More Fun in Denver and LA". Spirit Airlines. 2014-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 5, 2014 रोजी पाहिले.
- ^ व्हर्जिन ऑस्ट्रेलिया. "लॉस एंजेल्स एरपोर्ट गाइड" (इंग्लिश भाषेत). 2015-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-१२-३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ Check Flight Schedule. Cathay Pacific Cargo. Retrieved on July 21, 2013.
- ^ "China Southern Cargo Adds New Routes in W14".
- ^ Welcome to SIA Cargo – E timetables Archived 2013-05-17 at the Wayback Machine.. Siacargo.com. Retrieved on July 21, 2013.