Jump to content

कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉलोराडो स्प्रिंग्ज म्युनिसिपल विमानतळ
आहसंवि: COSआप्रविको: KCOSएफएए स्थळसंकेत: COS
WMO: 72466
नकाशाs
एफएए रेखाचित्र
एफएए रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक कॉलोराडो स्प्रिंग्ज महापालिका
कोण्या शहरास सेवा कॉलोराडो स्प्रिंग्ज, कॉलोराडो
समुद्रसपाटीपासून उंची ६,१८७ फू / १,८८६ मी
संकेतस्थळ विमानतळाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
17L/35R १३,५१० ४,११५ कॉंक्रीट
17R/35L ११,०२२ ३,३६० डांबरी
12/30 ८,२६९ २,५२० डांबरी
सांख्यिकी (२०१३)
विमानांची आवागमने १,३८,३२६
येथे असलेली विमाने २९२
स्रोत: विमानतळ संकेतस्थळ[] आणि एफएए[]

कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ ((आहसंवि: COSआप्रविको: KCOSएफ.ए.ए. स्थळसूचक: COS)) अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील कॉलोराडो स्प्रिंग्ज शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० किमी (६ मैल) आग्नेयेस असून डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल कॉलोराडोमधील दुसऱ्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे.

७,२०० एकरात पसरलेला या विमानतळाला तीन धावपट्ट्या असून पीटरसन वायुसेना तळही याच धावपट्ट्या वापरतो.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

प्रवासी

[संपादन]
विमानकंपनी गंतव्यस्थान 
अमेरिकन एअरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ
अमेरिकन ईगल डॅलस-फोर्ट वर्थ
अव्हेलो एरलाइन्स बरबँक
डेल्टा एर लाइन्स अटलांटा
डेल्टा कनेक्शन सॉल्ट लेक सिटी
युनायटेड एक्सप्रेस शिकागो-ओ'हेर, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, लॉस एंजेलस
साउथवेस्ट एअरलाइन्स डॅलस-लव्ह फील्ड, फीनिक्स, लास व्हेगस, डेन्व्हर, लाँग बीच, शिकागो-मिडवे, मोसमी: ह्युस्टन-हॉबी

मालवाहतूक

[संपादन]
विमानकंपनी गंतव्यस्थान 
फेडेक्स एक्सप्रेस मेम्फिस, ग्रँड जंक्शन, सान बर्नार्डिनो, ओन्टॅरियो

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ, अधिकृत संकेतस्थळ
  2. ^ COS विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ, २०१४-०३-२०ची आकडेवारी