नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ
Nashville International Airport Aerial June 2011.jpg
आहसंवि: BNAआप्रविको: KBNAएफएए स्थळसंकेत: BNA
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक आणि सैनिकी
मालक नॅशव्हिल महापालिका
प्रचालक मेट्रोपोलिटन नॅशव्हिल एरपोर्ट ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा नॅशव्हिल
समुद्रसपाटीपासून उंची ५९९ फू / १८३ मी
संकेतस्थळ फ्लायनॅशव्हिल.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
02L/20R 7,703 2,348 काँक्रीट
02C/20C 8,0031 2,439 काँक्रीट
02R/20L 8,000 2,438 काँक्रीट
13/31 11,030 3,362 काँक्रीट
सांख्यिकी (२०१4)
विमान उड्डाणावतर्णे[१] १,७४,७५०
प्रवासी [१] १,०६,२७,२३९
येथे स्थित विमाने [१] ९४
स्रोत: एफएए[२]

नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BNAआप्रविको: KBNAएफ.ए.ए. स्थळसूचक: BNA) हा अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील नॅशव्हिल शहरात असलेला विमानतळ आहे. प्रवासीसंख्येनुसार अमेरिकेतील ३४व्या क्रमांकावरील या विमानतळावरुन २०१४ साली १,१०,३९,६३४ प्रवाशांनी ये-जा केली होती.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]