Jump to content

सांता बार्बरा म्युनिसिपल विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांता बार्बरा म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: SBA, आप्रविको: KSBA, एफ.ए.ए. स्थळसूचक: SBA) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता बार्बरा शहरात असलेला विमानतळ आहे. येथून साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स पश्चिम अमेरिकेतील मोठ्या शहरांना विमानसेवा पुरवितात.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

प्रवासी

[संपादन]
विमानकंपनीगंतव्यस्थानसंदर्भ
अलास्का एरलाइन्सपोर्टलँड (ओ), सिअ‍ॅटल[]
अमेरिकन एरलाइन्सडॅलस-फोर्ट वर्थ, फीनिक्स-स्काय हार्बर
अमेरिकन ईगलफीनिक्स-स्काय हार्बर
साउथवेस्ट एरलाइन्सडेन्व्हर, लास व्हेगस, ओकलंड, साक्रामेंटो[]
युनायटेड एरलाइन्सडेन्व्हर, सान फ्रांसिस्को
युनायटेड एक्सप्रेसडेन्व्हर, लॉस एंजेलस, सान फ्रांसिस्को align="center" | 

मालवाहतूक

[संपादन]
विमानकंपनीगंतव्यस्थान 
अमेरिफ्लाइटबरबँक, सान लुइस ओबिस्पो
फेडेक्स फीडरऑन्टॅरियो
  1. "Route maps | Alaska Airlines".
  2. "Buy Now! Southwest Airlines Service In Fresno & Santa Barbara To Begin In April 2021 With One-Way Fares As Low As $39". Southwest Airlines Newsroom (Press release) (इंग्रजी भाषेत). January 21, 2021. 2021-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 21, 2021 रोजी पाहिले.