तुसॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
तुसॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TUS, आप्रविको: KTUS, एफ.ए.ए. स्थळसूचक: TUS) हा अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील तुसॉन शहरातील विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील निवडक प्रमुख शहरे आणि मेक्सिकोमधील काही शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.