Jump to content

सिंगापूर चांगी विमानतळ

Coordinates: 1°21′33″N 103°49′52″E / 1.35917°N 103.83111°E / 1.35917; 103.83111
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिंगापूर चांगी आंतरराष्ट्रीय विमातनळ या पानावरून पुनर्निर्देशित)
सिंगापूर चांगी विमानतळ
Lapangan Terbang Changi Singapura
சிங்கப்பூர் சாங்கி

விமானநிலையம்

आहसंवि: SINआप्रविको: WSSS
SIN is located in सिंगापूर
SIN
SIN
सिंगापूरमधील स्थान
माहिती
मालक सिंगापूरसरकार
कोण्या शहरास सेवा सिंगापूर
स्थळ चांगी, सिंगापूर
हब सिंगापूर एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची २२ फू / ७ मी
गुणक (भौगोलिक) 1°21′33″N 103°49′52″E / 1.35917°N 103.83111°E / 1.35917; 103.83111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
02L/20R 4,000 13,123 डांबरी
02C/20C 4,000 13,123 डांबरी
02R/20L 2,750 9,022 डांबरी
सांख्यिकी (2013)
प्रवासी वाहतूक 53,700,000
मालवाहतूक टनांमध्ये 1,850,000
विमान उड्डाणे आगमन 343,800
जगातील सर्वात मोठे विमान एअरबस ए३८० (9V-SKA) सर्वप्रथम चांगी विमानतळावरून वापरले गेले.

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा विमानतळ आग्नेय आशियातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय वाहतुककेंद्र आहे. सोयी व सुविधांच्या दृष्टीने चांगी विमानतळ जगात सर्वोत्तम समजला जातो. सिंगापूर एअरलाईन्स ह्या विमान वाहतुककंपनीचे मुख्यालय व परिचालनकेंद्र चांगी विमानतळावर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]