फेडेक्स एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेडेक्स एक्सप्रेसचा लोगो

फेडेक्स एक्सप्रेस (इंग्लिश: FedEx Express) ही अमेरिकेच्या मेम्फिस शहरामधील एक मालवाहू विमानकंपनी आहे.[१] फेडेक्स ह्या शिपिंग कंपनीचे एक अंग असलेली ही मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी विमानकंपनी आहे.

फेडेक्स एक्सप्रेसचे एरबस ए-३१० मालवाहू विमान

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "फेडेक्स मेम्फिसमध्ये." फेब्रुवारी २८, २०१० रोजी पाहिले.