विल रॉजर्स जागतिक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विल रॉजर्स जागतिक विमानतळ (आहसंवि: OKCआप्रविको: KOKCएफ.ए.ए. स्थळसूचक: OKC) हा अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्याची राजधानी ओक्लाहोमा सिटी येथील विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील निवडक मोठ्या शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात जागतिक असले तरी येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही.