बिलिंग्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बिलिंग्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BILआप्रविको: KBILएफ.ए.ए. स्थळसूचक: BIL) अमेरिकेच्या मॉन्टाना राज्यातील बिलिंग्स शहरात असलेला विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय सेवा नाही. येथे केप एर, आल्पाइन एर कारगो आणि कॉर्पोरेट एर कारगो या कंपन्याचे तळ आहेत. येथील बव्हंश प्रवासी युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात.