बॉइझी विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Boise Airport-ID-05 July 1998-USGS.jpg

बॉइझी विमानतळ (आहसंवि: BOIआप्रविको: KBOIएफ.ए.ए. स्थळसूचक: BOI) अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील बॉइझी शहरात असलेला विमानतळ आहे. याला बोवेन फील्ड नावानेही ओळखले जाते.

येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी डेल्टा एरलाइन्स आणि अलास्का एरलाइन्सचा वापर करतात.