दे मॉईन आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
(दे मॉइन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
दे मॉइन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DSM, आप्रविको: KDSM, एफ.ए.ए. स्थळसूचक: DSM) अमेरिकेच्या आयोवा राज्यातील देमॉइन शहराचा विमानतळ आहे.
येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून युनायटेड एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरी येथून अमेरिका सोडून कोणत्याही देशास विमानसेवा उपलब्ध नाही.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]प्रवासी
[संपादन]मालवाहतूक
[संपादन]| विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
|---|---|
| फेडेक्स एक्सप्रेस | सीडर रॅपिड्स-आयोवा सिटी, मेम्फिस |
| यूपीएस एरलाइन्स | सीडर रॅपिड्स-आयोवा सिटी, लुईव्हिल |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Allegiant Ties Record for Largest Expansion in Company History with 44 New Nonstop Routes, plus 3 New Cities". Allegiant Air. November 19, 2024. November 19, 2024 रोजी पाहिले.
- ^ "Allegiant offering nonstop flights from JAX to Akron-Canton, De Moines, Grand Rapids". November 2024.
- ^ "Allegiant Air". February 24, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
- ^ a b "Flight schedules and notifications". February 2, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "American Airlines Adds 8 New Routes For Winter 2025-26". Aviation A2Z. March 26, 2025. March 26, 2025 रोजी पाहिले.
- ^ "American Airlines Resumes 2 Philadelphia Domestic Routes in June 2025". Aeroroutes. 11 September 2024 रोजी पाहिले.
- ^ a b "FLIGHT SCHEDULES". June 21, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "Frontier". September 12, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "Flight Finder ✈ Orlando Intl (KMCO) – Des Moines Intl (KDSM)". FlightAware. July 16, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 1, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Check Flight Schedules". March 21, 2024.
- ^ "Check Flight Schedules". February 2, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 June 2017 रोजी पाहिले.
- ^ a b "Timetable". January 28, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2017 रोजी पाहिले.