प्रोव्हो म्युनिसिपल विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रोव्हो म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: PVUआप्रविको: KPVUएफ.ए.ए. स्थळसूचक: PVU) हा अमेरिकेच्या युटा राज्यातील प्रोव्हो शहरात असलेला विमानतळ आहे. येथून अलेजियंट एर आणि ब्रीझ एरवेझ पश्चिम अमेरिकेतील मोठ्या शहरांना विमानसेवा पुरवितात.