कॅन्सस सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Kci.JPG

कॅन्सस सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MCIआप्रविको: KMCIएफ.ए.ए. स्थळसूचक: MCI) अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील कॅन्सस सिटी शहराचा विमानतळ आहे. याचे पूर्वीचे नाव मिड कॉन्टिनेन्ट इंटरनॅशनल एरपोर्ट होते. या विमानतळाचा संकेत (MCI) या नावावरून दिला गेलेला आहे.

येथून अमेरिकेतील निवडक शहरांना तसेच कॅनडा आणि मेक्सिकोतील काही शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून साउथवेस्ट एअरलाइन्स आणि डेल्टा एअरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.

या विमानतळाच्या आसपास मोठ्या प्रमाणात चतुर किडे आठळतात. २००८ च्या सुमारास दर एक लाख उड्डाणांमागे १४६ विमानांवर असे किडे आदळल्याचे आढळून आले होते.