बोझमन यलोस्टोन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बोझमन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BZNआप्रविको: KBZNएफ.ए.ए. स्थळसूचक: BZN) अमेरिकेच्या मॉन्टाना राज्यातील बोझमन शहरात असलेला विमानतळ आहे. बेलग्रेड या बोझमनच्या उपनगरात असलेला हा विमानतळ यलोस्टोन नॅशनल पार्कला जवळ आहे.

येथून अमेरिकेतील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय सेवा नाही. येथील बव्हंश प्रवासी फ्रंटियर एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात.