एअर न्यू झीलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एर न्यू झीलँड या पानावरून पुनर्निर्देशित)
एअर न्यू झीलंड
आय.ए.टी.ए.
NZ
आय.सी.ए.ओ.
ANZ
कॉलसाईन
NEW ZEALAND
स्थापना १९३९
हब ऑकलंड विमानतळ
वेलिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ
क्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिडनी विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर एअरपॉइंट्स
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या माउंट कूक एअरलाइन
विमान संख्या १०७
मुख्यालय ऑकलंड, न्यू झीलंड
संकेतस्थळ http://www.airnewzealand.com
सिडनी विमानतळवर थांबलेले एअर न्यू झीलंडचे एअरबस ए३२० विमान

एअर न्यू झीलंड ही न्यू झीलंड देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. ऑकलंड महानगरामध्ये मुख्यालय, वेलिंग्टनक्राइस्टचर्च विमानतळांवर प्रमुख हब असणारी एअर न्यू झीलंड आजच्या घडीला न्यू झीलंडमधील २७ तर १५ देशांमधील २९ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: