कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ
関西国際空港
कृत्रीम बेटावर बांधण्यात आलेला कन्साई विमानतळ
आहसंवि: KIXआप्रविको: RJBB
KIX is located in जपान
KIX
KIX
जपानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ओसाका
स्थळ ओसाका महानगर
हब ऑल निप्पॉन एरवेझ
फेडेक्स एक्सप्रेस
जपान एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची १७ फू / ५ मी
गुणक (भौगोलिक) 34°26′3″N 135°13′58″E / 34.43417°N 135.23278°E / 34.43417; 135.23278
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
06R/24L ११,४८३ ३,५०० डांबरी
06L/24R १३,१२३ ४,००० डांबरी
सांख्यिकी (२०१७)
प्रवासी २,७९,८७,५६४
विमाने १,८५,१७४
कन्साई विमानतळाची इमारत
येथे उतरलेले एर चायनाचे एरबस ए३३० विमान

कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी भाषा: 関西国際空港) (आहसंवि: KIXआप्रविको: RJBB) हा जपान देशाच्या ओसाका शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओसाका शहराच्या ३४ किमी नैऋत्येस ओसाकाच्या उपसमुद्रामधील एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला हा विमानतळ ओसाका शहर तसेच ओसाका प्रभागातील इतर अनेक शहरांसाठी प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवतो. १९९४ सालापासून कार्यरत असलेला कन्साई विमानतळ आजच्या घडीला टोकियो शहरामधील हानेडा विमानतळनारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांच्याखालोखाल जपानमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: