इंडियानापोलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Indianapolis International Airport (USGS).jpg

इंडियानापोलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: INDआप्रविको: KINDएफ.ए.ए. स्थळसूचक: IND) हा अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ११ किमी आग्नेयेस असलेला हा विमानतळ फेडेक्स एक्सप्रेसचा दुय्यम तळ आहे. येथून उत्तर अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना प्रवासी सेवा तसेच मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे.