युनायटेड एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युनायटेड एक्सप्रेस
आय.ए.टी.ए.
अनेक
आय.सी.ए.ओ.
अनेक
कॉलसाईन
अनेक
स्थापना इ.स. १९८५
हब डेन्व्हर, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, लिबर्टी, शिकागो-ओ'हेर, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस, गुआम
मुख्य शहरे शिकागो
फ्रिक्वेंट फ्लायर मायलेज प्लस
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ५६६ (२२ जानेवारी, २०१५)
पालक कंपनी युनायटेड कॉन्टिनेन्टल होल्डिंग्ज
प्रमुख व्यक्ती व्हिक्टर मुन्योझ (मुख्याधिकारी)

युनायटेड एक्सप्रेस ही अमेरिकेतील युनायटेड एरलाइन्स या विमानकंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी इतर ९ बाहेरील कंपन्यांना आपल्या नावाखाली आखूड व मध्यम पल्ल्याची विमानसेवा पुरविण्याचे कंत्राट देते. एकूण अंदाजे ५५० विमाने युनायटेड एक्सप्रेस नाव धारण करून रोज उडतात.