पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ
Portlandinternationalairportfromtheair.jpg
PDX Airport diagram.pdf
विमानतळाचे रेखाचित्र
आहसंवि: PDXआप्रविको: KPDXएफएए स्थळसंकेत: PDX
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक पोर्ट ऑफ पोर्टलंड
कोण्या शहरास सेवा पोर्टलंड, ओरेगन
स्थळ पोर्टलंड, ओरेगन
हब * अलास्का एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ३० फू / ९ मी
गुणक (भौगोलिक) साचा:Coord/display/inline,शीर्षक
संकेतस्थळ फ्लायपीडीएक्स.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
3/21 ६,००० १,८२९ डांबरी
10L/28R ९,८२५ २,९९५ डांबरी
10R/28L ११,००० ३,३५३ काँक्रीट
सांख्यिकी
प्रवासी (२०१४) १,५९,१६,५१२[१]
विमानांची उड्डाणावतरणे (२०१४) २,१६,२५३[१]
येथे ठाण मांडलेली विमाने (२००७) ९२

पोर्टलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PDXआप्रविको: KPDXएफ.ए.ए. स्थळसूचक: PDX) अमेरिकेच्या ऑरेगॉन राज्यातील पोर्टलंड शहरात असलेला विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० किमी ईशान्येस असलेल्या या विमानतळावरुन ऑरेगॉन राज्यातील ९०% हवाई प्रवासी वाहतूक तर ९५% हवाई मालवाहतूक होते.[२]

हा विमानतळ अमेरिकेतील सगळ्या प्रमुख विमानतळांशी जोडलेला आहे तसेच येथून कॅनडा, जर्मनी, आइसलँड, जपान, मेक्सिको आणि नेदरलँड्सला थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथे अलास्का एअरलाइन्स आणि होरायझन एअर या विमानकंपन्याची मुख्य ठाणी आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. a b "डिसेंबर २०१३ वार्षिक अहवाल". पोर्ट ऑफ पोर्टलंड. December 2013. January 21, 2014 रोजी पाहिले. 
  2. ^ लॉय, विल्यम जी. (२००१). ॲटलास ऑफ ऑरेगॉन (इंग्लिश मजकूर). युजीन, ऑरेगॉन: ऑरेगॉन विद्यापीठ. पान क्रमांक १११. आय.एस.बी.एन. 0-87114-102-7.  Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य)