फेडरल एव्हियेशन अॅडमिनिस्ट्रेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एफ.ए.ए. या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

फेडरल एव्हियेशन ॲडमिनिस्ट्रेशन तथा एफ.ए.ए. ही अमेरिकेतील प्रवासी हवाई वाहतूक यंत्रणेवर देखरेख करणारी सरकारी संस्था आहे. फेडरल एव्हियेशन ॲक्ट ऑफ १९५८ या कायदाद्वारे या संस्थेची निर्मिती फेडरल एव्हियेशन एजन्सी या नावाने झाली. १९६६मध्ये वाहतूक मंत्रायलयाधीन झाल्यावर हीचे नाव बदलण्यात आले.