बोईंग ७५७
Appearance
(बोईंग ७५७-२०० या पानावरून पुनर्निर्देशित)
बोईंग ७५७ | |
---|---|
आइसलॅंडएरचे ७५७-२०० | |
प्रकार | लांब पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे दुहेरी जेट विमान |
उत्पादक | बोईंग |
पहिले उड्डाण | फेब्रुवारी १९, १९८२ |
समावेश | जानेवारी १, १९८३ |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
मुख्य उपभोक्ता | डेल्टा एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स, अमेरिकन एअरलाइन्स, फेडेक्स एक्सप्रेस |
उत्पादन काळ | १९८१-२००४ |
उत्पादित संख्या | १०५० |
प्रति एककी किंमत | अमेरिकन डॉलरमध्ये ६ कोटी ५० लाख ७५७-२००) ८ कोटी (७५७-३००) |
बोईंग ७५७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
दोन जेट इंजिने असलेले हे विमान १८६ ते २८९ प्रवासी ३,१०० ते ३,९०० समुद्री मैल (५,९०० ते ७,२०० किमी) वाहून नेऊ शकते.[१] ७५७ चे दोन मुख्य प्रकार आहेत - १९८३पासून तयार करण्यात आलेले ७५७-२०० आणि अधिक लांबी असलेले ७५७-३००, जे १९९९ पासून तयार करण्यात आले. याशिवाय ७५७-२००पीएफ आणि ७५७-२००एसएफ हे दोन उपप्रकारही तयार करण्यात आले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "757 Airplane Characteristics for Airport Planning", Archived 2011-08-21 at the Wayback Machine. Boeing, September 2005.