स्पोकेन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्पोकेन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GEGआप्रविको: KGEGएफ.ए.ए. स्थळसूचक: GEG) अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील स्पोकेन शहरात असलेला विमानतळ आहे. याला गायगर फील्ड असेही नाव आहे. या विमानतळाचा संकेत हॅरॉल्ड गायगरच्या नावावरून दिलेला आहे.

येथून अमेरिकेतील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय सेवा नाही. येथील बव्हंश प्रवासी अलास्का एरलाइन्स आणि साउथवेस्ट एरलाइन्सचा वापर करतात.