Jump to content

२०२३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया २०२३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२३
२०२३ फॉर्म्युला वन हंगामातील, २२[तळटीप १] पैकी ३री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
आल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक २ एप्रिल, इ.स. २०२३
अधिकृत नाव फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२३
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
५.२७८ कि.मी. (३.२८० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०६.१२४ कि.मी. (१९०.२१७ मैल)
पोल
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:१६.७३२
जलद फेरी
चालक मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२०.२३५
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ)
२०२३ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२३ सौदी अरेबियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ अझरबैजान ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत २०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०२४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२३) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २ एप्रिल २०२४ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२३ फॉर्म्युला वन हंगामाची तिसरी शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची हि शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली व फर्नांदो अलोन्सो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:१७.३८४ १:१७.०५६ १:१६.७३२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:१७.६५४ १:१७.५१३ १:१६.९६८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१७.६८९ १:१७.५५१ १:१७.१०४
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:१७.८३२ १:१७.२८३ १:१७.१३९
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:१७.९२८ १:१७.३४९ १:१७.२७०
१८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:१७.८७३ १:१७.६१६ १:१७.३०८
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:१८.२१८ १:१७.३९० १:१७.३६९
२३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:१७.९६२ १:१७.७६१ १:१७.६०९
१० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:१८.३१२ १:१७.५७४ १:१७.६७५
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:१८.०२९ १:१७.४१२ १:१७.७३५ १०
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:१७.७७० १:१७.७६८ - ११
१२ २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:१८.४७१ १:१८.०९९ - १२
१३ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१८.२४३ १:१८.११९ - १३
१४ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:१८.१५९ १:१८.१२९ - १४
१५ २१ नेदरलँड्स निक डि. व्रिस स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:१८.४५० १:१८.३३५ - १५
१६ ८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:१८.५१७ - - १६
१७ २४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:१८.५४० - - १७
१८ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:१८.५५७ - - १८
१९ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:१८.७१४ - - पिट लेन मधुन सुरवात
१०७% वेळ: १:२२.८००
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. वेळ नोंदवली नाही. - - पिट लेन मधुन सुरवात
संदर्भ:[][]

तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५८ २:३२:३८.३७१ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५८ +०.१७९ १८
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५८ +०.७६९ १५
१८ कॅनडा लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ५८ +३.०८२ १२
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५८ +३.३२० पिट लेन मधुन सुरवात ११
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५८ +३.७०१ १३
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५८ +४.९३९ १०
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५८ +५.३८२ १६
२४ चीन जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५८ +५.७१३ १७
१० २२ जपान युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५८ +६.०५२ १२
११ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ५८ +६.५१३ पिट लेन मधुन सुरवात
१२ ५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ५८ +६.५९४
१३ १० फ्रान्स पियर गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५६ टक्कर
१४ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५६ टक्कर ११
१५ २१ नेदरलँड्स निक डि. व्रिस स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ५६ टक्कर १५
१६ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५६ टक्कर १८
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५२ आपघात १४
मा. ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १७ इंजिन खराब झाले
मा. २३ थायलंड अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ आपघात
मा. १६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी टक्कर
सर्वात जलद फेरी: मेक्सिको सर्गिओ पेरेझ (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:२०.२३५ (फेरी ५३)
संदर्भ:[][][][]

तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ६९
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ५४
स्पेन फर्नांदो अलोन्सो ४५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३८
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर २०
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १२३
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ६५
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ५६
इटली स्कुदेरिआ फेरारी २६
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १२
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन update on the २०२३ calendar".
  2. ^ "फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२३ - पात्रता फेरी निकाल".
  3. ^ a b c d "फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२३ - शर्यत सुरवातील स्थान".
  4. ^ "Offence - Car ७७ - Changes made during Parc Ferme" (PDF).
  5. ^ "Offence - Car ११ - Changes made during Parc Ferme" (PDF).
  6. ^ a b c "फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२३ - निकाल".
  7. ^ a b "फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०२३ - Fastest फेऱ्या".
  8. ^ "ऑस्ट्रेलिया २०२३".
  9. ^ a b "ऑस्ट्रेलिया २०२३ - निकाल".

तळटीप

[संपादन]
  1. ^ At the time of the event फॉर्म्युला वन planned to hold twenty-three साचा:Not a typo.[]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२३ सौदी अरेबियन ग्रांप्री
२०२३ हंगाम पुढील शर्यत:
२०२३ अझरबैजान ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री